इंडोनेशियात 14 दिवसांत सहाव्यांदा ज्वालामुखीचा उद्रेक; 11 हजार लोकांची सुटका, विमानतळ बंद; त्सुनामीचा इशारा
वृत्तसंस्था बाली : इंडोनेशियातील माउंट रुआंग येथे मंगळवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. स्फोटानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील आदेश येईपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याच्या सूचना आपत्ती […]