• Download App
    Trump's family | The Focus India

    Trump’s family

    Trump’s family : ट्रम्प यांच्या कुटुंबाला तब्बल 13 हजार कोटींचे गिफ्ट; व्हिएतनामने गोल्फ रिसॉर्ट दिले; अमेरिकेशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न

    डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून त्यांच्या कुटुंबाच्या व्यावसायिक उलाढालीत नवे चैतन्य आले आहे. व्हिएतनाम आणि इंडोनेशियासारखे आशियाई देश आता ट्रम्प कुटुंबाला अब्जावधी डॉलर्सचे प्रकल्प देऊन अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी स्पर्धा करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या करारांमध्ये अनेक देश कायदेशीर प्रक्रियांकडे दुर्लक्ष करून कायदेशीर सवलती देत ​​आहेत.

    Read more