केवळ ४००० अमेरिकी नागरिक आणायचे होते, मग २६,००० एअरलिफ्ट कसे केले? दहशतवादी तर आणले नाहीत ना? ट्रम्प यांची बायडेन सरकारवर कडाडून टीका
Trump’s attack on Biden’s Afghan policy : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अफगाण धोरणावर टीका केली आहे. अफगाणिस्तानच्या नागरिकांसह अमेरिकेने […]