Sharad Pawar : शरद पवारांना पुन्हा ‘ट्रम्पेट’ निशाणीचा फटका; 9 मतदारसंघात पवारांच्या उमेदवारांपेक्षा अपक्षांना जास्त मते; लोकसभेची पुनरावृत्ती
विशेष प्रतिनिधी मुंबई : Sharad Pawar विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महाविकास आघाडीला जनतेने नाकारल्याचे दिसून आले. सध्या निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले […]