Trump-Putin : ट्रम्प-पुतीन आघाडीने इराण अडचणीत; अमेरिकी सैन्य वेढ्यानेही वाढवली चिंता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेची परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झाली आहे. हुती बंडखोरांपासून हिजबुल्लाह आणि हमासपर्यंत, पश्चिम आशियातील अमेरिकेचा दृष्टिकोन अधिक कठोर झाला आहे.