Trump : ट्रम्प यांची कॅनडासोबत टॅरिफ चर्चा थांबली; अमेरिकन कंपन्यांवर डिजिटल कर लादल्याने संतप्त
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी कॅनडासोबतची व्यापार चर्चा तात्काळ संपवली आहे. त्यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले की ते लवकरच कॅनडावर नवीन शुल्क जाहीर करतील.