Trump ends Biden : ट्रम्प यांनी बायडेन यांना गुप्तचर माहितीचा अधिकार संपवला; म्हणाले- त्यांची स्मरणशक्ती चांगली नाही
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची सुरक्षा मंजुरी (गुप्तचर माहितीचा प्रवेश) रद्द केली आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की बायडेन यांना गोपनीय माहिती मिळण्याची आवश्यकता नाही.