Trump critic Mark Carney : ट्रम्प यांचे टीकाकार मार्क कार्नी कॅनडाचे पुढचे पंतप्रधान होऊ शकतात? मंदीच्या काळात सावरली होती अर्थव्यवस्था
मार्क कार्नी हे कॅनडाचे माजी केंद्रीय बँकर असून ते आता पंतप्रधान पदासाठी प्रमुख दावेदार आहेत. लिबरल पक्ष नव्या नेत्याची निवड करत असून, सर्वेक्षणांनुसार त्यांना 43% लोकांचा पाठिंबा आहे.