• Download App
    Trump age 80 birthday | The Focus India

    Trump age 80 birthday

    Trump : ट्रम्प म्हणाले- आणखी 8-9 वर्षे राष्ट्राध्यक्ष राहीन; ऐकून लोक हसू लागले तेव्हा म्हणाले- मी मस्करी करत नाहीये

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प म्हणाले की, ते 8-9 वर्षांनी पद सोडतील.

    Read more