• Download App
    Trump administration energy policy Iran war | The Focus India

    Trump administration energy policy Iran war

    Iranian Oil : अमेरिकेची इराणी तेल खरेदीवर 30 दिवसांची सूट; जागतिक बाजारात 14 कोटी बॅरल तेल येणार, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर राहणार

    ट्रम्प प्रशासनाने इराणी तेल खरेदीवरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची सूट दिली आहे. ही सूट केवळ समुद्रात असलेल्या इराणी तेलाच्या टँकरच्या खरेदीसाठी आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी याची घोषणा केली. ट्रेझरी विभागाच्या वेबसाइटनुसार, ही सूट 20 मार्च ते 19 एप्रिलपर्यंत आहे.

    Read more