जो बायडेन यांचा पुनरुच्चार, सैनिकांवर हल्ला झाला तर देणार चोख प्रत्युत्तर, आतापर्यंत १३ हजार जणांची सुटका
अफगाणिस्तानातील प्रत्येक अमेरिकन नागरिक आणि मदतनीस अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्यांनी तालिबानला इशारा दिला की जर अमेरिकन सैन्यावर हल्ला झाला तर त्याला जोरदार […]