संपूर्ण राज्यात प्रचार करण्यास वेळ मिळावा म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत स्वत; लढणार नाहीत निवडणूक
विशेष प्रतिनिधी डेहराडून: उत्तराखंडमध्ये संपूर्ण राज्यात प्रचार करण्यास वेळ मिळावा यामुळे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. […]