• Download App
    Tripura | The Focus India

    Tripura

    झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपाल पदावर नियुक्ती

    भाजपा नेते इंद्रासेना रेड्डी नल्लू यांना त्रिपुराचे राज्यपाल करण्यात आले आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात […]

    Read more

    Tripura Bypolls Result 2023: त्रिपुरामध्ये भाजपचा दणदणीत विजय, धनपूर-बॉक्सानगर जागा ताब्यात

    बॉक्सानगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार तफज्जल हुसेन 30 हजार 237 मतांनी विजयी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी धनपूर :  सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी […]

    Read more

    ममता बॅनर्जींनी त्रिपुरात मोठा धक्का, तृणमूल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच दिला राजीनामा!

    पीयूष कांती बिस्वास पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. विशेष प्रतिनिधी अगरतला : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्रिपुरात मोठा […]

    Read more

    त्रिपुराच्या जगन्नाथ रथयात्रेत 7 ठार, 18 जखमी; हायटेन्शन तारेला झाला रथाचा स्पर्श

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यात इस्कॉन मंदिरातून निघालेला जगन्नाथ यात्रेचा रथाचा बुधवारी संध्याकाळी हायटेन्शन वायरला स्पर्श झाला. त्यामुळे दोन मुलांसह 7 जणांचा मृत्यू […]

    Read more

    त्रिपुरामध्ये साहा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : पीएम मोदी आणि अमित शहादेखील राहणार उपस्थित

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आज म्हणजेच बुधवारी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेदेखील उपस्थित […]

    Read more

    Election 2023 : त्रिपुरा, मेघालय, नागालँड निवडणुकीचे समीकरण जाणून घ्या एका क्लिकवर!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गुरुवारी (२ मार्च) निवडणुकीचा निकाल लागणार […]

    Read more

    एक्झिट पोल 2023 : त्रिपुरा-नागालँडमध्ये भाजपसाठी आनंदाची बातमी, मेघालयमध्ये त्रिशंकूची शक्यता

    प्रतिनिधी नवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील तीन राज्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. Axis My India आणि Aaj Tak च्या एक्झिट […]

    Read more

    Tripura Election : कुठे मुख्यमंत्री, तर कुठे केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात, या आहेत त्रिपुराच्या 5 हॉटसीट्स

    प्रतिनिधी नवी दिल्ली : त्रिपुरातील सर्व 60 जागांसाठी गुरुवारी (16 फेब्रुवारी) मतदान होत आहे. यासाठी एकूण 259 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्य […]

    Read more

    Tripura Election 2023: त्रिपुरामध्ये 3337 मतदान केंद्रांपैकी 1100 संवेदनशील, 25000 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीत मतदान सुरू

    वृत्तसंस्था त्रिपुरा : त्रिपुरामध्ये 60 सदस्यीय विधानसभेसाठी गुरुवारी (16 फेब्रुवारी) मतदान सुरू आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) जी. किरणकुमार दिनाकरो म्हणाले की, निवडणुका मुक्त, निष्पक्ष […]

    Read more

    त्रिपुरातील बांग्ला देशींची घुसखोरी कायमची थांबणार, भारत- बांग्ला देश सीमेवर कुंपण उभारले जाणार

    विशेष प्रतिनिधी आगरताळा : त्रिपुराची बांग्लादेशी घुसखोरी आता कायमची संपणार आहें. भारत- बांग्ला देश सीमेवर आता सर्वंकष कुंपण उभारले जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) […]

    Read more

    त्रिपुरातील “सोंदेश” लागला ममतांना कडू, भाजपला गोड!! पण तो मधूर कुणाला लागलाय?

    त्रिपुरात विधानसभेची निवडणूक नव्हती. फार मोठी मतदार संख्या असलेली देखील निवडणूक नव्हती. ५ लाख मतदानाच्या आतले मतदान होते. छोटेखानी आगरतळा महापालिकेची आणि नगरपंचायतींची साधी निवडणूक […]

    Read more

    त्रिपुरात भाजप १० नगरपंचायतींमध्ये १००% बिनविरोध; ११ आगरतळा महापालिकेसह १४ नगरपंचायतींमध्ये ९८% यश; सर्व विरोधकांना मिळून ५ जागा!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली/आगरतळा : त्रिपुराचे राजकीय यशाचे गणित काही वेगळेच झाले आहे. तृणमूल काँग्रेसने जी “प्रचंड” हवा निर्माण केली होती ती किती फुसकी होती हे […]

    Read more

    त्रिपुरात भाजपचे प्रचंड यश; १४ पैकी ११ नगरपंचायतींवर १००% वर्चस्व; आगरतळा महापालिकेत भाजपला प्रचंड बहुमत! तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ!!

    वृत्तसंस्था आगरतळा : गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरा हे छोटे राज्य देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तिथल्या कथित हिंसाचारा वरून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आदी […]

    Read more

    बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा, ममता बॅनर्जींच्या गळ्यात गळा, २२ वर्षांची सायोनी घोषने मुख्यमंत्र्यांच्या सभेत घातला गोंधळ

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : नुसरत जहा, मिमी चक्रवर्तीपासून बंगाली अभिनेत्र्यांना राजकारणाचा लळा लागला आहे. विशेष म्हणजे प्रामुख्याने तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणाºया अभिनेत्रींची संख्या जास्त आहे. […]

    Read more

    त्रिपुरामध्येही तृणमूल कॉँग्रेसची गुंडगिरी, भाजपाच्या कार्यालयावर केला हल्ला

    विशेष प्रतिनिधी आगरताळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसने येथेही गुंडगिरी सुरू केली आहे. त्रिपुरातील त्रिपुरामध्ये, खोवाई जिल्ह्यातील तेलियामुरा येथे तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या […]

    Read more

    त्रिपुराच्या खोट्या बातम्या देऊन दंगलीत तेल; दोन महिला पत्रकारांना अटकेनंतर जमीन

    वृत्तसंस्था गोमती : त्रिपुरा दंगलीच्या खोट्या बातम्या देऊन दंगल भडकविणाऱ्या दोन महिला पत्रकारांना अटक केली होती. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. riots in Tripura with […]

    Read more

    एकट्या त्रिपुरामध्ये पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत 700 कोटी रुपयांचे वाटप, 1 लाख 47 हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचले पैसे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरातील पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीणच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता दिला. रविवारी दुपारी 1 लाख 47 हजारांहून अधिक […]

    Read more

    अमरावतीनंतर आता अकोल्यातील अकोटमध्येही संचारबंदी लागू, दगडफेकीच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

    अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात […]

    Read more

    अमरावतीमध्ये शेकडोंचा जमाव रस्त्यावर, तुफान दगडफेक, नवाब मलिक म्हणाले- दोषींवर कारवाई करणार

    त्रिपुरामध्ये गेल्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात महाराष्ट्रातील अमरावती येथे निदर्शने करण्यात येत आहेत. काल काही संघटनांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दुकानांवर दगडफेक केल्याने परिसरातील […]

    Read more

    त्रिपुरातील कथित हिंसाचाराचे निमित्त करून मालेगाव, अमरावती, नांदेडमध्ये पोलिसांवर दगडफेक, दंगे

    प्रतिनिधी मालेगाव : त्रिपुरा येथे अल्पसंख्यांकावरील कथित अन्याय तसेच उत्तर प्रदेशात एका राजकीय नेत्याने केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचा निषेध म्हणून आज मालेगाव तसेच नाशिक शहरात […]

    Read more

    कम्युनिस्टांसह तृणमूल आणि कॉँग्रेसचे आव्हानही काढले मोडीत, त्रिपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला ३३४ पैकी ११२ जागा बिनविरोध

    विशेष प्रतिनिधी आगरतळा: तृणमूल कॉँग्रेसकडून आव्हान उभे करण्याच्या वल्गना फोल ठरवित आणि कम्युनिस्ट आणि कॉँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षाने त्रिपुरात मोठे यश मिळविले आहे. […]

    Read more

    त्रिपुरातील कारबाँग जमातीचे अस्तित्व धोक्यात , लोकसंख्येमध्येही मोठी घट

    विशेष प्रतिनिधी आगरतळा – त्रिपुरामधील हालाम समुदायातील उप जमात असलेल्या कारबाँगचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कधीकाळी या जमातीच्या नेत्यांना पाहुणचारासाठी खास शाही राजवाड्याकडून आमंत्रण दिले […]

    Read more

    PETROL RATES :केंद्र सरकारच्या दर कपातीनंतर कर्नाटक-गोवा-आसाम- त्रिपुराची पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात ; महाराष्ट्रात पेट्रोल दर कपात होणार का?

    गुरुवारपासून ( आज ) हा निर्णय लागू झाला आहे. केंद्राने हा मोठा दिलासा जाहीर केल्यानंतर लगेचच अनेक राज्यांमध्ये या उत्पादनांवरील व्हॅट कमी करण्याची प्रक्रिया सुरू […]

    Read more

    न्यायालयाच्या अवमानाला घाबरू नका, पोलिस आमच्या नियंत्रणात; त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना सल्ला

    वृत्तसंस्था अगरताळा :न्यायालयाचा अवमान होतोय म्हणून घाबरून जाऊन लोकांची कामे टाळू नका, असा सल्ला त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देब यांनी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच […]

    Read more

    त्रिपुरा : भाजप आणि सीपीएम कार्यकर्त्यांमध्ये हिंसा, कार्यालयाला आग, कामगार जखमी

    यानंतर इतर जिल्ह्यांमध्येही तोडफोड झाली. आगरतळा, विशालगढ आणि कैतला येथे सीपीएमच्या अधिक कार्यालयांना जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली.Tripura: Violence between BJP and CPM workers, office […]

    Read more