‘’सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू असतील तर पवारांनी…’’ – तृप्ती देसाईंचं सूचक अन् बेधडक विधान!
‘’जर अशापद्धतीने घराणेशाहीच चालू राहिली, तर आणखी पाच वर्षांनी…’’ असा टोलाही लगावला आहे. विशेष प्रतिनिधी पुणे : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई आता लवकरच सक्रीय […]