PHOTO:आवडे निरंतर हेचि ध्यान ! पंढरपुरात मोगरा फुलला ; त्रिस्पृशा महाद्वादशीनिमित्त आज विठ्ठल-रुक्माईचे मोहक रूप
शेकडो वर्षांनी आला ‘हा’ दुर्मिळ योग, पाहा विठुरायाचं लोभसवाणं रुप.विविध रंगाच्या आणि सुगंधांच्या या मनमोहक सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभाऱ्यात आणि संपूर्ण मंदिरात फुलांचा सुगंध […]