देशातील 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती तब्बल 58 लाख कोटींच्या पुढे, एका वर्षात अदानींची संपत्तीत तिप्पट वाढ
फोर्ब्स मॅगझिनने 2021 मध्ये भारतातील 100 श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. यानुसार, या 100 श्रीमंतांची एकूण संपत्ती विक्रमी 775 अब्ज डॉलर्स (सुमारे 58.06 लाख कोटी […]