• Download App
    trinamool | The Focus India

    trinamool

    नवरात्रीत मांस बंदीवर तृणमूल खासदाराचा युक्तिवाद, महुआ मोईत्रा म्हणाल्या – मला हवं तेव्हा मांस खाण्याचा अधिकार संविधानाने दिलाय!

    तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी बुधवारी नवरात्रीतील मांसबंदीबाबत आपला युक्तिवाद मांडला. त्या म्हणाल्या की, भारतीय राज्यघटनेने त्यांना हवं तेव्हा मांस खाण्याचा अधिकार दिला […]

    Read more

    बीरभूम हिंसाचार: तृणमूल नेत्याची हत्या करणाऱ्या आरोपीच्या घरावर सीबीआयचा छापा, मातीत पुरलेले सापडले बॉम्ब

    पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये झालेल्या हिंसाचारात सीबीआयच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. टीएमसी नेते भादू शेख यांच्या हत्येतील आरोपीच्या घराजवळ बॉम्ब सापडल्याची माहिती मिळाली आहे. हे […]

    Read more

    TMC Violence Threat : तृणमूल काँग्रेस आमदार नरेन चक्रवर्तींची धमकी; भाजपला मतदान कराल तर परिणाम भोगाल!!

    विशेष प्रतिनिधी कोलकता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. त्यामध्ये असनसोल विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. असनसोल विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी गेलेले तृणमूल काँग्रेसचे […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, काँग्रेसच्या 2 नवनिर्वाचित नगरसेवकांची गोळ्या झाडून हत्या

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन नवनिर्वाचित नगरसेवक, एक टीएमसीचा आणि दुसरा काँग्रेसचा, अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून ठार केले.Trinamool Congress shot dead […]

    Read more

    ममता माध्यमांवर भडकल्या, कॉँग्रेसवर बरसल्या, तृणमूलमध्ये कॉँग्रेसचे विलिनीकरण करून टाकण्याचेही केले आवाहन

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या पराभवामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बिथरल्या आहेत. माध्यमांनीच भारतीय जनता पक्षाचा विजय सोपा केला आहे. विरोधी […]

    Read more

    तृणमूलच्या नेत्यांचे सोशल मीडिया चालवित होते आय-पॅकचे पगारी नोकर, प्रशांत किशोर यांचे ममतांशी मतभेद झाल्यावर उघड

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्यांचे सोशल मीडिया आयपॅकचे पगारी नोकर चालवित होते. रणनितीकार प्रशांत किशोर यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद […]

    Read more

    ‘प्लीज, बंगालच्या राज्यपालांना हटवा’, तृणमूल खासदाराची पंतप्रधान मोदींना मागणी, मोदी म्हणाले- तुम्ही रिटायर व्हा, मग पाहू!

    अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संसदेत पंतप्रधान मोदींची विनोदी शैली पाहायला मिळाली. त्यांनी या शैलीत विरोधकांनाही प्रत्युत्तर दिले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज […]

    Read more

    Goa Elections : तृणमूल – मगोपचा जाहीरनामा प्रसिद्ध, नोकऱ्या आणि महिला आरक्षणासह दिली ही आश्वासने, वाचा सविस्तर…

    तृणमूल काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (MGP)गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये राज्यात खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आणि नोकऱ्या आणि […]

    Read more

    कॉँग्रेससाठी गोवा पैसे कमाविण्याची फॅक्टरी तर तृणमूल येथे सुटकेस घेऊन आलीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी पणजी: काँग्रेससाठी गोवा पैसे कमवण्याची फॅक्टरी आहे तर तृणमूल कॉँग्रेस सुटकेस घेऊन गोव्यात आली असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे […]

    Read more

    उत्तर प्रदेशात तृणमूलचा समाजवादीला पाठिंबा; ममता – अखिलेश ८ फेब्रुवारीला संयुक्त पत्रकार परिषद

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशात तृणमूल काँग्रेस निवडणूक लढवणार नाही, तर समाजवादी पक्षाला संपूर्ण पाठिंबा देईल. येत्या 8 फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी […]

    Read more

    तृणमूलमुळे गोव्यात सर्वाधिक फायदा केवळ भाजपलाच होणार, संजय राऊत यांची ममता बॅनर्जी यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तृणमुलने काँग्रेससह इतर पक्षांमधील काही ‘अस्थिर लोकांना’ पक्षात घेतलं आहे. ही वृत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना शोभत नाही. तृणमुलच्या उपस्थितीचा […]

    Read more

    गोव्यात पुन्हा भाजपचीच सत्ता, आप बनणार प्रमुख विरोधी पक्ष, तृणमूल डब्यात, कॉँग्रेस गाळात

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत होणार असली तरी भारतीय जनता पक्षाचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वेळी […]

    Read more

    ममता बॅनर्जींविरुद्ध मला राज्यपाल चिथावतात; तृणमूल खासदार सौगता रॉय यांचा आरोप

    वृत्तसंस्था कोलकाता: पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आपल्याला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मजकूर पाठवून चिथावणी देत आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेस खासदार सौगता रॉय यांनी […]

    Read more

    काही लोकांसाठी गाय “गुन्हा” असेल, पण आमच्यासाठी गाय ही माताच; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नि;संदिग्ध प्रतिपादन

    वृत्तसंस्था वाराणसी : या देशात काही लोकांनी असे वातावरण निर्माण केले आहे, की गाय, गोवंश आणि गोबरधन या विषयी बोलणे म्हणजे आपण काहीतरी गुन्हाच करतो […]

    Read more

    तृणमूल काँग्रेस – प्रशांत किशोर यांच्यात कोलॅबरेशन, तरीही रुंदावली राजकीय दरी!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना विजयासाठी मदत करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात दरी […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन निलंबित, सभापतींच्या दिशेने भिकावले नियमांचे पुस्तक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राज्यसभा सदस्य डेरेक ओ ब्रायन यांना हिवाळी अधिवेशनाच्या राहिलेल्या दिवसांसाठी मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे. इलेक्टोरल रोल […]

    Read more

    मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१ : लोकसभेत विधेयक सादर; अल्पसंख्यांक समाज प्रतिकूल म्हणून तृणमूळ काँग्रेसचाही विरोध!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुलींचे लग्नाचे वय 18 वरून 21 करण्यासंदर्भातील महत्त्वाचे विधेयक केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत मांडले. त्यावर सध्या लोकसभेत चर्चा […]

    Read more

    KMC Election Results : कोलकाता महापालिकेची मतमोजणी सुरू, तृणमूल १३४ हून अधिक जागांवर पुढे

    कोलकाता महापालिका निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. मतमोजणी सुरू झाली आहे. कोलकाता महानगरपालिकेच्या 144 प्रभागांच्या मतमोजणीसाठी एकूण 16 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या […]

    Read more

    निदर्शने संसदेतल्या गांधीजींच्या पुतळ्याच्या साक्षीनेच; पण काँग्रेस आणि तृणमूलची वेगवेगळी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी मधली फूट संसदेतल्या गांधीजींच्या संस्थेतल्या पुतळ्याच्या साक्षीने समोर आली. केंद्र सरकार सध्या मागे घेत […]

    Read more

    ममतांची दुहेरी चाल; मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीला तृणमूल काँग्रेसचे नेते हजर; पण उद्याची काँग्रेसची बैठक टाळणार!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता राष्ट्रीय पातळीवर देखील काँग्रेसची पूर्णपणे राजकीय पंगा घेण्यासाठी तयार झाल्याचे दिसत आहे. आज तृणमूल काँग्रेसने […]

    Read more

    CONGRESS VS TMC : फोडा आणि राज्य करा ! तृणमूलमध्ये आलेले काँग्रेसचे ‘ते’ १२ आमदार फोडण्यामागे प्रशांत किशोर! ‘असा’ केला काँग्रेसचा घात

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मेघालयातील काँग्रेसच्या १७ पैकी १२ आमदारांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला दिलेला हा मोठा धक्का आहे . […]

    Read more

    CONGRESS VS TMC : दिल्लीत ममता दिदींची सोनियांना टाळत मोदी भेट- मेघालयमध्ये काँग्रेसला तृणमूलचा दे धक्का ! मुकुल संगमांसह १८ पैकी १२ आमदारांचा तृणमूल प्रवेश

    विशेष प्रतिनिधी शिलाँग : सोनिया गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाला ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसकडून सध्या धक्क्यावर धक्के बसत आहेत. पक्षाच्या देशव्यापी विस्ताराची मोहीम हाती घेतलेल्या ममता […]

    Read more

    त्रिपुरामध्येही तृणमूल कॉँग्रेसची गुंडगिरी, भाजपाच्या कार्यालयावर केला हल्ला

    विशेष प्रतिनिधी आगरताळा : त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसने येथेही गुंडगिरी सुरू केली आहे. त्रिपुरातील त्रिपुरामध्ये, खोवाई जिल्ह्यातील तेलियामुरा येथे तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या […]

    Read more

    ममता बॅनर्जींनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेसला उतरविले गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, तृणमूल कॉँग्रेसचा मुख्य चेहरा होणार

    विशेष प्रतिनिधी पणजी : पश्चिम बंगालमध्ये प्रथमच नशीब अजमावत असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी टेनिस स्टार लिएंडर पेस याला गोवा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले […]

    Read more

    कम्युनिस्टांसह तृणमूल आणि कॉँग्रेसचे आव्हानही काढले मोडीत, त्रिपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला ३३४ पैकी ११२ जागा बिनविरोध

    विशेष प्रतिनिधी आगरतळा: तृणमूल कॉँग्रेसकडून आव्हान उभे करण्याच्या वल्गना फोल ठरवित आणि कम्युनिस्ट आणि कॉँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षाने त्रिपुरात मोठे यश मिळविले आहे. […]

    Read more