• Download App
    trinamool congress | The Focus India

    trinamool congress

    पश्चिम बंगालमधील धक्कादायक घटना, भाजपा कार्यकर्त्याच्य ३४ वर्षीय पत्नीवर घरात घुसून सहा जणांकडून सामूहिक बलात्कार, तृणकूल कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे कृत्य

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर सुरू झालेल्या हिंसाचारातील सर्वात भीषण प्रकार घडला आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या पत्नीवर घरात घुसून तृणमूल कॉँग्रेसच्या […]

    Read more

    तृणमूलतर्फे प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांना राज्यसभेवर उमदेवारी, जाणून घ्या त्यांच्याबद्दल !

    Jawhar Sircar : तृणमूल कॉंग्रेसने (टीएमसी) प्रसार भारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांना राज्यसभेवर उमेदवारी दिली आहे. टीएमसीने ट्वीट केले की, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जवाहर […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसला केंद्राच्या सत्तेची स्वप्ने, राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार, मोदी भारत चोर अशी घोषणा देणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय मिळाल्यावर आता ममता बॅनर्जी यांना देशाच्या सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. यासाठी २१ जुलै रोजी तृणमूल […]

    Read more

    प्रशांत किशोरांचा केवळ फार्स, ममता बॅनर्जींनी दिले त्यांच्याच आयपॅक कंपनीला प्रसिध्दीचे कंत्राट, आता देशपातळीवर तृणमूल कॉँग्रेसचे करणार मार्केटिंग

    पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावरही प्रशांत किशोर यांनी आता जनसंपर्काचे काम सोडणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांचा हा फार्सच असल्याचे […]

    Read more

    तृणमूल कॉंग्रेसचे असाल तरच रोजगार योजनेतून काम, अजब फतव्याने सारे चकित

    विशेष प्रतिनिधी कोलकता : शंभर दिवसांसाठी रोजगार योजनेअंतर्गत केवळ तृणमूल काँग्रेसशी जवळीक असलेल्या नागरिकांनाच रोजगार मिळेल, असा आदेश दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील एका सरपंचाने काढला […]

    Read more

    भाजपाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्काराचे तृणमूल कॉँग्रेसचे आवाहन, १८ कार्यकर्त्यांची यादी जाहीर करून त्यांना वस्तू देण्यास दुकानदारांना मनाई

    पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावर आता कायद्याचे राज्य मानण्यासही नकार दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सामाजिक बहिष्कार घालण्याचे आवाहन त्यांच्या […]

    Read more

    लक्षात ठेवा, तृणमूल कॉँग्रेसच्या मुख्यमंत्री आणि नेत्यांना दिल्लीत यावे लागते, भाजपा खासदाराचा संतप्त इशारा

    पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून तृणमूल कॉँग्रेसने प्रचंड हिंसाचार सुरू केला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. दिल्लीतील भाजपाचे खासदार परवेश साहिब […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसने जनादेशाचा सन्मान राखावा, विरोधकांच्या घरांवर, कार्यालयांवर हल्ले, आयषी घोषचा आरोप

    पश्चिम बंगालमध्ये प्रचंड विजय मिळविल्याने मदमस्त झालेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या गुंडांकडून प्रचंड हिंसाचार सुरू झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) विद्यार्थी संघटनेची माजी अध्यक्ष आयशी घोष […]

    Read more

    तृणमूलच्या धमकीनंतर गुरुदेवांच्या ‘विश्व भारती’चे कुलगुरु भीतीच्या दडपणाखाली! कुलपती असलेल्या मोदींकडे सुरक्षेची मागणी

    वृत्तसंस्था कोलकत्ता : विश्वभारती विद्यापीठ परिसराची सुरक्षा वाढविण्याची मागणी उपकुलपती विद्युत चक्रवर्ती यांनी केली आहे. Security of Visva-Bharati University Campus Vice Chancellor’s demand to increase […]

    Read more

    तृणमूल कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला, अनेक नेते बंडखोरीच्या तयारीत

    मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एककल्ली कारभारामुळे तृणमूल कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते बंडखोरीच्या तयारीत आहेत. वृत्तसंस्था कोलकाता : मुख्यमंत्री ममता […]

    Read more