• Download App
    trinamool congress | The Focus India

    trinamool congress

    Trinamool Congress : तृणमूल काँग्रेसने ‘आप’ला दिलेल्या पाठिंब्यावर भाजपने लगावला टोला, म्हटले…

    निवडणूक आयोगाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Trinamool Congress दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा दिल्याबद्दल […]

    Read more

    Mamata Banerjee : “तृणमूल काँग्रेस हुकूमशाही अन् तालिबानी मानसिकतेचे प्रतिनिधित्व करत आहे”

    बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून भाजपने ममता सरकारला धारेवर धरले… विशेष प्रतिनिधी कोलकाता : प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या डॉक्टर आणि माध्यमांच्या एका […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी राज्यसभेत केलेल्या गदारोळावर जगदीप धनखड संतापले!

    ‘सागरिका घोष, तुम्ही याच हेतूने इथे आला आहात…’ असंही सुनावलं विशेष प्रतिनिधी नई दिल्ली: राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी NEET UG परीक्षेतील कथित […]

    Read more

    ‘तृणमूल काँग्रेसने बंगालला घोटाळ्यांचा गढ बनवला आहे’

    मोदींनी बराकपूरमध्ये ममता सरकारवर केली टीका विशेष प्रतिनिधी कोलकाता : लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात प्रचारसभा घेत आहेत. रविवारी ते पश्चिम बंगालमध्ये चार रॅली […]

    Read more

    लोकसभेसाठी तृणमूल काँग्रेसने जाहीर केले 42 उमेदवार; क्रिकेटपटू युसूफ पठाण, शत्रुघ्न सिन्हा यांना तिकीट

    वृत्तसंस्था कोलकाता : तृणमूल काँग्रेसने (TMC) रविवारी पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. बहारमपूर मतदारसंघातून काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या विरोधात […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप; राज्यपाल म्हणाले – हा भयंकर आणि धक्कादायक प्रकार

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील महिलांनी TMC नेते शेख शाहजहान आणि त्यांच्या समर्थकांवर लैंगिक छळ आणि जबरदस्तीने जमीन बळकावल्याचा […]

    Read more

    संसदेत स्मोक अटॅकचा कट रचणाऱ्या आरोपीसह तृणमूल कांग्रेसच्या आमदाराचा सेल्फी, भाजपचा सवाल- हा पुरेसा पुरावा नाही का?

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त नवीन संसदेवर दोन जणांनी धुमाकूळ घातला. यावरून आता राजकारण सुरू झाले आहे. सर्वप्रथम विरोधी पक्षांनी […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची ‘ईडी’कडून चौकशी

     करोडोंच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : बंगाली चित्रपट अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँ यांची फ्लॅटच्या विक्रीत कोट्यवधी रुपयांची […]

    Read more

    तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहाँ यांना ‘ED’ने पाठवले समन्स; सुवेंदु अधिकारींनी साधला निशाणा

    जाणून घ्या  नेमकं  काय आहे प्रकरण आणि नुसरत जहाँ यांनी काय म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : वृद्धांसोबत कथित फसवणूक केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) तृणमूल […]

    Read more

    I-N-D-I-A ला धक्का! तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन संपूर्ण अधिवेशनासाठी राज्यसभेतून निलंबित

    जाणून घ्या नेमकं काय आहे कारण आणि  का घ्यावा लागाल असा कठोर निर्णय? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  राज्यसभेत तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. […]

    Read more

    ममता बॅनर्जींनी त्रिपुरात मोठा धक्का, तृणमूल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच दिला राजीनामा!

    पीयूष कांती बिस्वास पक्ष सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. विशेष प्रतिनिधी अगरतला : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्रिपुरात मोठा […]

    Read more

    तृणमूल काँग्रेसने का घेतला यूटर्न? तज्ज्ञ म्हणतात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा हिसकावल्याने दबावात, काँग्रेसच्या उदयाची भीती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसबद्दल नरमल्या आहेत. मी कर्नाटकात काँग्रेसला पाठिंबा देत […]

    Read more

    ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहिले तर पंतप्रधान मोदींना कोणीही…’ मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी स्पष्ट सांगितलं!

    भाजपाशी लढण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरल्याचेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील अंतर कमी होण्याऐवजी वाढत आहे. दोन्ही पक्षांचे नेते […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेसमध्येही तरुण तुर्क विरुध्द म्हातारे अर्क संघर्ष, ममतांच्या भाच्याला ज्येष्ठ नेते कंटाळले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तृणमूल कॉँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातील ज्येष्ठ कंटाळले आहेत. त्यामुळे पक्षात तरुण तुर्क विरुध्द म्हातारे […]

    Read more

    पत्नी तृणमूल काँग्रेसमध्ये ; भाजप खासदार पतीची घटस्फोटाची तयारी पश्चिम बंगालमध्ये राजकीय वाद घरापर्यंत

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला राजकीय गोंधळ आता नेत्यांच्या घरांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील बिष्णुपूरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी […]

    Read more

    ममतांचा शरद पवारांना धक्का; गोव्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव तृणमूल काँग्रेसमध्ये सामील!!

    वृत्तसंस्था पणजी : आठवडाभरापूर्वीच मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात […]

    Read more

    गोवा विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तृणमूल कॉँग्रेसशी युती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गोवा विधानसभा निवडणुकीतील चुरस आता वाढली आहे. पश्चिम बंगालबाहेर प्रथमच ताकदीनिशी उतरलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉँग्रेसने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी […]

    Read more

    चर्चेतली निवडणूक; त्रिपुरातल्या आगरतळा महापालिकेत भाजपला बहुमत; तृणमूल काँग्रेस अस्वस्थ!!

    वृत्तसंस्था आगरतळा : गेल्या काही दिवसांपासून त्रिपुरा हे छोटे राज्य देशभरातल्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. तिथल्या कथित हिंसाचारा वरून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आदी […]

    Read more

    ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर तोफा भाजपवर; पण फोडणार काँग्रेसच; कीर्ति आझाद तृणमूळ काँग्रेसमध्ये येणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज दिल्लीत दाखल होणार असून त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्यावेळी त्रिपुरा […]

    Read more

    वरूण गांधी भाजप सोडून तृणमूळ काँग्रेसमध्ये जाणार??… ही फक्त भाजपवरची नाराजी की अन्य काही…??

    नाशिक : खासदार वरुण गांधी भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दिल्लीच्या दौऱ्यावर येत आहेत. […]

    Read more

    दिल्ली झाली; आता ममता बॅनर्जी यांचा गोव्यातून विरोधी ऐक्याचा हुंकार

    वृत्तसंस्था कोलकाता :  दिल्ली झाली अाता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यातून विरोधी ऐक्याचा हुंकार भरण्याचे ठरविले आहे. ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा आधीच […]

    Read more

    तृणमूल काँग्रेस स्टार कॅम्पेनर यादीतून बाबुल सुप्रियो, खासदार नुसरत जहान यांना वगळले

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदार संघात पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तृणमूल काँग्रेस मध्ये काही “राजकीय दुरुस्त्या” करायचे ठरवलेले दिसत आहे. […]

    Read more

    पंजाबात काँग्रेसमध्ये; तर बंगालमध्ये भाजपमध्ये बंडाळी; बाबुल सुप्रियो तृणमूल काँग्रेसमध्ये सामील

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिमेकडील राज्य पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडत बंडाळी माजली आहे, तर दुसरीकडे पूर्वेकडील राज्य पश्चिम बंगालमध्ये भाजपमध्ये बंद करून बाबुल सुप्रियो तृणमूल […]

    Read more

    मोदीद्वेष्टयांचा नवा ठिकाणा : राहूल गांधी यांचे निकटवर्तीय राममंदिराला विरोध करणारे भाजपाद्वेष्टे साकेत गोखले तृणमूल कॉँग्रेसमध्ये

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राहूल गांधी यांचे जवळचे समजले जाणारे आणि त्यांच्या समर्थनार्थ सतत ट्विट करणारे साकेत गोखले यांनी तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. […]

    Read more