‘त्र्यंबकेश्वर-2027 कुंभमेळा नियोजनात डिजिटल तंत्रज्ञान अन् AIचा वापर करा’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बुधवारी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली.