मेळावा मायावतींचा की भाजपचा…?? प्रश्न पडलाय… कारण स्टेजवर गणेश, शंख, त्रिशूळ आणि जय श्रीराम…!!
प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आज झालेला मेळावा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींचा आहे? की सत्ताधारी झाली भाजपचा आहे??, हा प्रश्न अनेकांना पडला […]