लंडनमध्ये खलिस्तानी आणि भारतीयांमध्ये संघर्ष; स्वातंत्र्यदिनाच्या तिरंगा यात्रेत वाद; 2 जखमी, दोन ताब्यात
वृत्तसंस्था लंडन : लंडनमध्ये स्वातंत्र्यदिनी तिरंगा रॅली काढण्यावरून खलिस्तान समर्थक आणि भारतीय यांच्यात हिंसक संघर्ष झाला. या चकमकीत दोन खलिस्तानी समर्थक जखमी झाले, तर दोघांना […]