श्रध्दांजली मिल्खासिंग यांना की फरहान अख्तरला, नोएडाच्या स्टेडियमध्ये भाग मिल्खा भागचे पोस्टर्स
भारताचे ज्येष्ठ धावपटू आणि फ्लाईन्ग सिख म्हणून ओळखले जाणारे मिल्खा सिंग यांना देशभरातून श्रध्दांजली वाहिली जात आहे. मात्र, नोएडातील एका स्टेडियमध्ये मिल्खा सिंग यांना श्रध्दांजली […]