द फोकस एक्सप्लेनर : द्रौपदी मुर्मूंची मोठ्या विजयाकडे वाटचाल, जाणून घ्या NDAच्या ‘आदिवासी कार्ड’समोर विरोधकांचा गड कसा ढासळला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. एकीकडे आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा वाढतच आहे, तर […]