• Download App
    TRF | The Focus India

    TRF

    Pahalgam Attack : संयुक्त राष्ट्रांनीही मान्य केले- पहलगाम हल्ल्यासाठी TRF जबाबदार, अतिरेकी संघटनेने दोनदा हल्ल्याची जबाबदारी घेतली

    संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सॅक्शन्स मॉनिटरिंग टीमने बुधवारी जागतिक दहशतवादी संघटनांवरील एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात पहलगाम हल्ल्यासाठी द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) जबाबदार असल्याचे मान्य केले. हल्ल्यानंतर TRF ने दोनदा जबाबदारी स्वीकारली.

    Read more

    Pakistan : पाकिस्तानी उपपंतप्रधानांनी अतिरेकी संघटना TRFचे केले समर्थन; पहलगाम हल्ल्यात सहभागाचे पुरावे देण्याचे आव्हान

    पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी संघटने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) चा बचाव केला आहे संसदेत दिलेल्या निवेदनात डार म्हणाले की, पाकिस्तान टीआरएफला बेकायदेशीर संघटना मानत नाही आणि भारत किंवा अमेरिकेने टीआरएफच्या सहभागाचे ठोस पुरावे सादर करावेत. पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग असल्याचे पुरावे दाखवा. टीआरएफने जबाबदारी घेतल्याचा दावा सिद्ध करा. आम्ही पुराव्याशिवाय आरोप स्वीकारणार नाही.

    Read more

    मायावी TRF : जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांच्या हत्येची जबाबदारी घेणारी “द रेझिस्टंट फ्रंट” आहे तरी काय??

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीरचे डीआयजी अर्थात पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्याची जबाबदारी जम्मू-काश्मीरमधील “द रेझिस्टंट फ्रंट” […]

    Read more