भारताविरुध्द आणखी एक आंतराराष्ट्रीय कट, कोव्हॅक्सिन लस घेतलेल्यांना ट्रॅव्हल पॉलीसअंतर्गत मिळणार नाही परदेशात प्रवेश
भारताने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लसीवर संशय घेणे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरूच आहे. त्यामुळे अनेक देशांनी आपल्या ट्रॅव्हल पॉलीसीमध्ये ‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोवॅक्सिन’ या लसीचे दोनही डोस […]