• Download App
    travel | The Focus India

    travel

    महाराष्ट्राच्या १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार मोफत एसटी प्रवासाचा लाभ!!

    प्रतिनिधी मुंबई : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास योजनेचा लाभ सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून, […]

    Read more

    औरंगाबाद ते पुणे नवा द्रुतगती महामार्ग; प्रवास अवघ्या सव्वा तासात : गडकरी

    वृत्तसंस्था औरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे हा नवीन द्रुतगती महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या सव्वा तासात प्रवास करता येणे शक्य होणार असल्याची माहिती […]

    Read more

    युक्रेन-रशिया तणावाच्या दरम्यान दूतावासाची भारतीयांसाठी सूचना, युक्रेन सोडण्याचा आणि प्रवास न करण्याचा सल्ला

    रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. दूतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना, विशेषत: विद्यार्थ्यांना तात्पुरता देश सोडण्यास सांगितले […]

    Read more

    रेल्वे तिकीट ऑनलाईन बूक करताना घ्या प्रवासी विमा, दुर्घटनेनंतर अनेक फायदे

    वृत्तसंस्था मुंबई : तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करता तेव्हा, रेल्वे तुम्हाला फक्त ३५ पैशांमध्ये प्रवास विमा देते. या विम्यामुळे विमा कंपनी रेल्वे प्रवासातील नुकसान […]

    Read more

    एका कार्डवर अनेक प्रवास, मुंबईत उपक्रम; बेस्ट, रेल्वेसह मेट्रोचाही प्रवास करता येणार

    वृत्तसंस्था मुंबई : आता एकाच कार्डवर बेस्टबरोबरच रेल्वे आणि मेट्रो प्रवास मुंबईकरांना करता येणार आह़े  त्यासाठी बेस्टकडून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ची सुविधा फेब्रुवारीअखेरपासून देण्यात येणार […]

    Read more

    कर्नाटकात प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी अहवालाची आवश्यकता नाही; बंधन उठविले

    वृत्तसंस्था बंगळूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवास करताना आता आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही, असा आदेश कर्नाटक सरकारने काढला […]

    Read more

    अमेरिकी प्रशासनाचे आपल्या नागरिकांना भारतात प्रवासासंबंधित निर्देश, ट्रॅव्हल अॅडव्हायझरी जारी करून दिला हा इशारा

    अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानसाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरावरील प्रवास सल्लागार जारी केला आहे. अमेरिकेने सल्लागारात दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. अमेरिकन प्रशासनाने आपल्या […]

    Read more

    रेल्वेच्या पॅकेजमध्ये विमानातून फिरण्याची संधी, केवळ २१ हजार रुपयांत दार्जीलिंग, कॅलिम्पोंग आणि गंगटोकची सफर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आणि पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी नववर्षाची भेट सादर केली आहे. रेल्वेच्या पॅकेजमध्ये विमानातून फिरण्याची संधी मिळणार आहे. केवळ २१ […]

    Read more

    मुख्यमंत्र्यांची स्तुती करताना थोरातांचा आदित्य ठाकरे यांना मुंबई बाहेर पडून महाराष्ट्रात फिरण्याचा सल्ला!!

    प्रतिनिधी संगमनेर : महाविकास आघाडीचे सरकार टिकण्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव कारणीभूत आहे. ते सर्वांना समजावून घेऊन एखाद्या कुटुंब प्रमुख याप्रमाणे सरकार चालवतात, अशा […]

    Read more

    अमित ठाकरे यांचा मुंबईच्या खड्डयांमुळे लोकलचा प्रवास मुंबईतील खड्डे बुजविण्यात शिवसेनेला अपयश

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईत चांगले रस्ते बांधणं हे काही रॉकेट सायन्स नाही. गेली २५ वर्ष शिवसेनेची सत्ता पालिकेत असून त्यांना हे का जमत नाही? असा […]

    Read more

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, प्रवास होणार अधिक सुरक्षित

    विशेष प्रतिनिधी पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतूक नियंत्रित करt वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) कार्यान्वित […]

    Read more

    रेल्वेची सर्वसामान्यांना भेट, वातानुकूलित थ्री टायर इकॉनॉमी प्रवास स्वस्त होणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सर्वसामान्यांना रेल्वेकडून नवीन भेट मिळणार आहे. येत्या सप्टेंबरपासून एसी थ्री टायर इकॉनॉमी श्रेणीत प्रवास करता येणार आहे. सामान्य एसी थ्री […]

    Read more

    पुणेकर डिसेंबर अखेरपर्यंत करू शकणार मेट्रोने प्रवास, पहिल्या एका किलोमीटरसाठी 10 रुपये तिकीट

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. वनाज ते रामवाडी या मार्गाच्या अंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालयादरम्यान या 5 […]

    Read more

    Bombay High Court :मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा राज्य सरकारला फटकारले : disaster management authority ला देखील लोकल प्रवासाची परवानगी नाही

    लस घेतल्यानंतर लोकांनी घरी बसणं अपेक्षित नाही, त्यांना घर चालवण्यासाठी बाहेर पडावं लागेल. राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबईतील लोकल प्रवासाला परवानगी […]

    Read more

    आता योगी सरकारच्या अनावश्यक खर्चावर कात्री, अधिकाऱ्यांच्या महागड्या हवाई प्रवासापासून नवीन वाहनांच्या खरेदीवर आणली बंदी

    अधिकाऱ्यांच्या भेटी कमी करण्यापासून ते नवीन वाहनांच्या खरेदीपर्यंत निर्बंधही लादण्यात आले आहेत. तसेच इंधनावरील खर्च कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. Scissors at unnecessary expense […]

    Read more

    लोकल प्रवास परवानगीसाठी भाजपचे मुंबईमध्ये आंदोलन लोकल मुंबईची जीवन वाहिनी

    मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना लोकल प्रवासाला परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपने आंदोलन केले.विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे […]

    Read more

    लोकलच्या प्रवासासाठी आंदोलन करू : दरेकर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनाविरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्याना रेल्वे प्रवासाची (लोकल) मुभा द्यावी ,अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली असून प्रसंगी […]

    Read more

    अवघ्या १० रुपयांमध्ये करा पुण्यामध्ये प्रवास

    विशेष प्रतिनिधी पुणे : सार्वजनिक वाहतूक सेवेत पीएमपीने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्या अंतर्गत १० रुपयांच्या तिकिटात २४ तास पेठांमधून प्रवास करण्याची संधी पुणेकरांना […]

    Read more

    मुंबई नाशिक मार्गावर प्रवास महागला; टोलमध्ये १० ते ५० रुपयांनी वाढविला; टोल वाढल्याने खिशाला पुन्हा कात्री

    इगतपुरी ( नाशिक) : मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्गा क्रमांक ३ वरून प्रवास करणारे अगोदरच इंधन महागाईने त्रासले आहेत. अशा या होरपळलेल्या जनतेच्या खिशाला अजून कात्री […]

    Read more

    वकिलांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी का नाही?; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

    वृत्तसंस्था मुंबई : वकिलांच्या लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय १ जुलैपर्यंत निर्णय घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केली. Why lawyers are not […]

    Read more

    अखेर शिक्षकांना लोकलमधून प्रवासाची मुभा; शिक्षण मंत्रालयाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून मंजूर

    वृत्तसंस्था मुंबई : अखेर मुंबईतील शिक्षकांना लोकलने प्रवास करण्यास राज्य शिक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाने मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठविला असून त्यास […]

    Read more

    दहावी-बारावीच्या निकालावर शिक्षकांचा बहिष्कार, लोकल प्रवासाची मुभा नसल्याने संतापाची लाट

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई आणि उपनगरातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग पाचव्या दिवशीही लोकल प्रवासाची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. लोकलने प्रवासाची […]

    Read more

    ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बोझेस आणि बंधू मार्क २० जुलैला अवकाशात फेरी मारणार

    विशेष प्रतिनिधी केप कॅनव्हेराल – ॲमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बोझेस आणि त्यांचे बंधू मार्क हे २० जुलैला अल्पकाळासाठी अवकाशात फेरी मारणार आहेत. त्यांच्याबरोबर जाण्याची संधी […]

    Read more

    लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलच्या प्रवासासाठी परवानगी देण्याची मागणी

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात अनलॉक सुरू झाला तरीही लोकल प्रवासावरील निर्बंध कायम आहेत. यामुळे ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना प्रवासाची परवानगी द्यावी, अशी […]

    Read more

    परदेश प्रवासासाठी आता पासपोर्टला लस प्रमाणपत्र लिंक करावे लागणार

    परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी, कर्मचारी किंवा खेळाडूंना आता आपल्या पासपोर्टसोबत लस प्रमाणपत्र (व्हॅक्सीन सर्टिफिकेट) लिंक करावे लागणार आहे. यासाठी त्यांच्यासाठी लसीच्या दोन डोसमधील अंतर २८ […]

    Read more