गर्भश्रीमंत जेफ बेजोससोबत अंतराळाच्या सफरीवर जाणार 82 वर्षे वयाच्या वॅली फंक, सर्वात पहिल्या महिला उड्डाण प्रशिक्षक
wally funk : अमेझॉनचे अब्जाधीश संस्थापक जेफ बेझोस या महिन्याच्या शेवटी त्यांची रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनद्वारे अंतराळ प्रवास करणार आहेत. 1960 मध्ये नासाच्या अंतराळवीर प्रशिक्षण […]