US Snow Storm : अमेरिकेत बर्फाच्या वादळामुळे हजारो विमानांची उड्डाणे रद्द, 3 वर्षांतील सर्वाधिक बर्फवृष्टी
अमेरिकेच्या ईशान्येकडील भागांमध्ये ‘डेविन’ या बर्फाळ वादळामुळे शनिवारी अमेरिकेत 9,000 हून अधिक देशांतर्गत उड्डाणे रद्द किंवा विलंबाने झाली. रॉयटर्सनुसार, वादळामुळे ख्रिसमसपछील सुट्ट्यांच्या प्रवासाची पूर्णपणे वाताहत झाली.