आपण स्वर्गात राहतो असे कृपा करून सांगू नका, उत्तराखंड सरकारवर न्यायालयाचे ताशेरे
विशेष प्रतिनिधी डेहराडून, : आम्हाला मूर्ख बनविणे थांबवा, कारण आम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे. आपण स्वर्गात राहतो असे मुख्य न्यायमुर्तींना सांगू नका, अशा शब्दांत उत्तराखंड उच्च […]