UPI : जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान UPI व्यवहारांचा नवा विक्रम, 15,547 कोटींचे व्यवहार, ₹223 लाख कोटी हस्तांतरित
वृत्तसंस्था नवी दिल्ली : UPI जानेवारी ते नोव्हेंबर 2024 पर्यंत युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI द्वारे 15,547 कोटी व्यवहार झाले. या कालावधीत 223 लाख कोटी […]