• Download App
    transaction | The Focus India

    transaction

    Ajit Pawar : 1 रुपयाचा व्यवहार न करता कागद कसा तयार झाला? मुंढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांचा सवाल

    पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे माध्यमांसमोर मन मोकळे केले. पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीमार्फत करण्यात आलेला हा जमीन खरेदीचा व्यवहार नंतर रद्द करण्यात आला असला तरी, या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे देत अजितदादांनी आपल्यावरील जुन्या आरोपांचे ‘शल्य’ बोलून दाखवले. निवडणुका सुरु झाल्या की आमच्यावर आरोप होतात. याआधी देखील माझ्यावर असेच आरोप झाले. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मात्र बदनामी झाली, असे अजित पवार म्हणालेत.

    Read more

    ED Inquiry : ईडीच्या रडारवर कोकणातील रिफायनरी प्रकल्प; 200 एकर जमिनीच्या व्यवहाराचा तपास!!

    प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांनी जरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ईडीच्या कायदेशीर कारवायांबाबत तक्रारी केल्या असल्या तरी ईडीच्या कायदेशीर कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.सध्या […]

    Read more

    एटीएममधून आजपासून पैसे काढणे महागणार; मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एटीएममधून आजपासून पैसे काढणे महागणार आहे. कारण मर्यादेपेक्षा जास्त प्रत्येक व्यवहारासाठी २१ रुपये ग्राहकाला मोजावे लागणार आहेत. It will be more […]

    Read more

    अंमली पदार्थांच्या तस्करीच्या मुळाशी जाण्यासाठी ‘ईडी’ने कंबर कसली; सूत्रधारांचा छडा लावण्यासाठी मनी लॉड्रिंग व्यवहाराचा कसून तपास करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अफगाणिस्तानातून भारतात आणलेल्या सुमारे २१ हजार कोटी रुपयांच्या ड्रग तस्करी रॅकेटचा नुकताच पर्दाफाश झाला आहे. आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी डीआरआयनंतर […]

    Read more