UPI : UPI व्यवहारांचा नवीन विक्रम; ऑक्टोबरमध्ये UPI द्वारे ₹27 लाख कोटींचे व्यवहार
सणासुदीच्या हंगामाने डिजिटल पेमेंटसाठी एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ऑक्टोबरमध्ये, UPI मध्ये ₹२७.२८ लाख कोटी किमतीचे विक्रमी २०.७ अब्ज व्यवहार झाले.