Maharashtra Budget 2022 : मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव; केसीआर – उद्धव ठाकरे भेटीचा परिणाम…??
प्रतिनिधी मुंबई : महा विकास आघाडी सरकारच्या 2022 – 23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव केंद्र सरकारपूढे ठेवला […]