रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्लॅटफॉर्म तिकीटात कपात; आता १० रुपयेच द्यावे लागणार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारणप्लॅटफॉर्म तिकिटात मोठी कपात केली आहे. आता प्रवाशांना ५० रुपयाऐवजी केवळ १० रुपयेच द्यावे लागणार आहेत. […]