Train hijacking पाकिस्तानात ट्रेनचे अपहरण, बलुच लिबरेशन आर्मीने ४५० प्रवाशांना ओलीस ठेवले
पाकिस्तानमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. येथे एका ट्रेनचे अपहरण झाले आहे. बलुच लिबरेशन आर्मीने बोलानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याचा दावा केला आहे. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या ४५० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले आहे.