• Download App
    Train Accident: | The Focus India

    Train Accident:

    Nashik National Archer : नाशिकच्या राष्ट्रीय तिरंदाजाचा करुण अंत, राजस्थानच्या कोटा स्थानकावर रेल्वेतून पडून मृत्यू

    नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील राष्ट्रीय तिरंदाज अर्जुन सोनवणेचा राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर अपघाती मृत्यू झाला. तो सहकाऱ्यांसह भटिंडाहून शकुरबस्ती- मुंबई सेंट्रल एसी स्पेशल ट्रेनने घरी परतत होता. कोटा रेल्वे स्थानकावर जेवणाचे पॅकेट घेण्यासाठी तो उतरत होता. चालत्या ट्रेनमधून उतरण्याची चूक त्याने केली आणि तो पडला. प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये सापडून अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले परंतु, त्याचा मृत्यू झाला.

    Read more

    आंध्र प्रदेशात भीषण रेल्वे अपघात, मृतांची संख्या ९ वर पोहचली, ४० पेक्षा अधिकजण जखमी

    मानवी चुकीमुळे दोन रेल्वे एकमेकांवर धडकल्या विशेष प्रतिनिधी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी (२९ ऑक्टोबर) दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर झाली. या रेल्वे अपघातात ९ जणांचा […]

    Read more

    बिहारमध्ये रेल्वे अपघात, 4 ठार, 100 जखमी; 120KM च्या वेगाने होती नॉर्थ-ईस्ट एक्सप्रेस; गार्ड म्हणाला- अचानक ब्रेक लागल्याने अपघात

    वृत्तसंस्था पाटणा : दिल्लीहून बिहारमधील गुवाहाटीकडे जाणाऱ्या नॉर्थ-ईस्ट एक्स्प्रेस (12506) ला बुधवारी रात्री अपघात झाला. ट्रेनच्या सर्व 21 बोगी रुळावरून घसरल्या, त्यात दोन एसी-3 टियर […]

    Read more

    उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे रूळ दुभंगल्याचे लक्षात येताच त्या महिलेने रुळावर लाल रंगाची साडी […]

    Read more

    Train Accident: बिकानेरहून गुवाहाटीला जाणारी ट्रेन रुळावरून घसरली, डबे एकमेकांवर चढले, अनेक जखमी

    पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस (१५६३३) रुळावरून घसरली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. मालगाडीचे चार ते पाच डबे रुळावरून […]

    Read more