• Download App
    tragedy | The Focus India

    tragedy

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात धावत्या बसला आग, 20 जिवंत जळाले; 40 प्रवासी होते स्वार

    आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथील चिन्नाटेकुरजवळ एका खासगी बसला आग लागली. वृत्तसंस्था एएनआयनुसार, या अपघातात २० प्रवासी जिवंत जळाले. काही माध्यमांच्या वृत्तानुसार ही संख्या २५ इतकी आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. मृतांचा आकडा वाढू शकतो.

    Read more

    Vashi Raheja : वाशीतील रहेजा रेसिडन्सीमध्ये भीषण आगीत 4 जणांचा मृत्यू, 10 जखमी

    नवी मुंबईच्या वाशी परिसरातील सेक्टर 14 मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांची चिमुरडी आणि एका 84 वर्षीय आजीचा समावेश आहे.

    Read more

    चामोलीत कोसळला होता तब्बल २.७० कोटी घनमीटरचा हिमकडा, दुर्घटनेमागचे गूढ उकलले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – उत्तराखंडमधील सात फेब्रुवारीला चामोलीजवळच्या रोंती शिखरावरील तब्बल २.७० कोटी घनमीटरचा महाकाय हिमकडा कोसळून हिमस्खलन झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या पथकाने केला […]

    Read more

    अलिगडमध्ये विषारी दारू पिल्याने २२ जणांचा मृत्यू, २८ जणांची प्रकृती गंभीर

    विशेष प्रतिनिधी अलिगड : उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज २२ वर पोचली असून अन्य २८ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा […]

    Read more

    उत्तर प्रदेशात विषारी दारू घेतल्याने २४ जणांचा बळी, कोरोना काळात भेसळयुक्त दारूचा व्यवसाय तेजीत

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात विषारी दारू घेतल्याने गेल्या दोन दिवसात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण आजारी पडले असून याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक […]

    Read more