• Download App
    traditions | The Focus India

    traditions

    RSS Chief : सरसंघचालक म्हणाले- देश सक्षमीकरणाने वाढेल; महिलांना मागास परंपरांपासून मुक्त केले पाहिजे

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, महिलांना मागासलेल्या परंपरा आणि रूढींपासून मुक्त करणे खूप महत्वाचे आहे.महाराष्ट्रातील सोलापूर येथे ‘उद्योगवर्धिनी’ संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते म्हणाले- महिलांचे सक्षमीकरण हा कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे.

    Read more

    अमेरिकेच्या 100 पेक्षा अधिक शहरांत साजरे होणार हिंदू सण, सरकारकडून निधी, ऑक्टोबर हिंदू परंपरांचा महिना घोषित

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अमेरिकेत यंदा प्रथमच शंभरपेक्षा अधिक शहरांमध्ये दसरा उत्सव साजरा केला जात आहे. परदेशात भारतीयांची लोकसंख्या जसजशी वाढतेय तसे प्रत्येक ठिकाणी भारतीय सण […]

    Read more