James Marape Profile : कोण आहेत PM जेम्स मारापे? ज्यांनी PM मोदींना चरणस्पर्श केला, मोदींसाठी बदलली स्वागताची परंपरा
विशेष प्रतिनिधी पापुआ न्यू गिनी : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानला गेले आहेत. परिषदेनंतर रविवारी संध्याकाळी पापुआ न्यू गिनी येथे पोहोचले, तेव्हा […]