पंतप्रधानांचे बंधू प्रल्हाद मोदींनी घेतली लॉकडाऊनने पीडित व्यापाऱ्यांची भेट, म्हणाले- जोपर्यंत पीएम आणि सीएम येणार नाहीत, व्यापाऱ्यांनी GST भरू नये!
PM Modi brother Pralhad Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी शुक्रवारी व्यापाऱ्यांना सरकारच्या […]