India UK Trade: भारताने ब्रिटनसोबतची व्यापार चर्चा रोखली नाही; ब्रिटिश माध्यमातील ‘ते’ वृत्त निराधार!
मार्चमध्ये खलिस्तान समर्थक लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात घुसले होते. विशेष प्रतिनिधी लंडन : भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तानी समर्थकांकडून झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने ब्रिटनसोबतची व्यापर चर्चा रोखली असल्याचे […]