Trade deficit : जानेवारीत व्यापार तूट 1.99 लाख कोटींवर; वस्तूंच्या निर्यातीत 2.4% घट, आयातीत 10.3% वाढ
निर्यातीत घट झाल्यामुळे, जानेवारी २०२५ मध्ये भारताची व्यापारी तूट २२.९९ अब्ज डॉलर्स (१.९९ लाख कोटी रुपये) पर्यंत वाढली आहे. गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये ती २१.९४ अब्ज डॉलर्स म्हणजेच १.९० लाख कोटी रुपये होती.