FIRST HYDROGEN CAR :टोयोटा मिराई ! मिराई म्हणजे भविष्य …देशातील पहिली हायड्रोजन कार ! २ किमी साठी १ रुपया खर्च ; नितीन गडकरींचा ड्रिम प्रोजेक्ट….
देशातील पहिली हायड्रोजन कार रस्त्यावर उतरली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ही कार लाँच करण्यात आली. या कारची टाकी एकदा […]