बल्लारपूर येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ; राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत दहापटीने वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
स्पर्धेतून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मिशन ऑलंपिक 2036’ मध्ये चंद्रपूरचे खेळाडू पदक मिळवतील – पालकमंत्री मुनगंटीवार चंद्रपूर, दि. 27 : […]