आजपासून काश्मीरमध्ये G20ची बैठक, भारताने म्हटला- पृथ्वीवरील स्वर्ग कसा आहे हे टूरिझम वर्किंग ग्रपला दिसेल, चीनचा बहिष्कार
वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील श्रीनगरमध्ये आजपासून G-20 पर्यटन कार्यगटाची बैठक सुरू होत आहे. तत्पूर्वी, G-20 भारतीय अध्यक्षांचे मुख्य समन्वयक, हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले की, या बैठकीला […]