राजनाथ यांनी चीनला सुनावले : म्हणाले- कोणी भारताला छेडले तर भारत सोडणार नाही, आता आम्ही शक्तिशाली देश आहोत
अमेरिकेच्या भूमीवरून चीनला कडक संदेश देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे की, भारताचे नुकसान झाल्यास भारत कोणालाही सोडणार नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी […]