लष्कर भरती प्रक्रियेतील फसवणुकीचा ‘मिलिटरी इंटेलिजन्स’कडून पर्दाफाश, तोतया मेजरला अटक
नाशिक येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटर येथे सुरू असलेल्या भरती मेळाव्याद्वारे सैन्यात भरती करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या बनावट लष्करी अधिकाऱ्याचा दक्षिण मुख्यालयाच्या मिलिटरी इंटेलिजन्सने पर्दाफाश […]