पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या टॉप नक्षलवादी प्रशांत बोसला झारखंडमध्ये अटक
नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळवून देत सुरक्षा दलांनी गुरुवारी (11 नोव्हेंबर) झारखंडमध्ये टॉप नक्षलवादी प्रशांत बोसला अटक केली. बोसवर एक कोटी रुपयांचे इनाम होते. त्याची […]