अशी आहे प्रदीप शर्मांची वादळी कारकीर्द, 113 एन्काउंटर ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक, आता NIA ने केली अटक
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबईच्या अँटिलिया प्रकरणात माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना अटक केली आहे. प्रदीप शर्मा आणि वाद यांचा दीर्घकाळापासून संबंध आहे. आता या […]